Friday, December 24, 2010

पुरुषाला स्त्री सारखे दुख पचविन्याचे सामर्थ दिले असते तर विदर्भात शेत -करी  यांच्या आत्महत्या कमी जाहल्या असत्या. स्त्री मधी वेदना, दुख पचविन्याची सामर्थ आहे .आपन याचे प्रदर्शन करतो हे जो पचवतो तो मानव होए. जीवनाची राख रांगोली करून राखे सारखे उडून जायाचे नसते त्या राखेतून ठिणगी बनुन जीवनाला नवा आयाम देण्याचे सामर्थ आसले पाहिजे.आजकालची तरुण प्रेम भंग जहाला म्हणून आत्महत्या करतात किव्हा इतराला मारतात.जगाल तर प्रीती आहे मराल तर प्रेत आहे ...........सिंधुताई सपकाळ ."उषाकाल " कवीतासंग्र्हाचे  उदघाटन प्रसंग औराद शाह्जनी

Saturday, October 23, 2010


औराद म.डी.म.मधे विभागीय क्याराम  स्पर्धा घेण्यात अली २२/१०/2010

Thursday, October 21, 2010

a
औराद येथील कोल्हापुरी पाट बंधारा गेट तुटला पानी कर्नाटकात जात अहे dyam खाली होण्याची भीती tagarkheda dyam  ला धोका वाढला ३.६६६ म.म.म.क्यू.पानी .१ तासाला हजारो कुसेस पानी विसर्ग होत आहे .

Friday, October 15, 2010

औराद परिसरात शनिवारी रिम जिम पाउस सुरु आहे .लातूर-बीदर रोड ख़राब ज्हल्या mule तुलजापुर पाई जनाराया भाकताची संकह्या कमी जहाली आहे

Thursday, October 14, 2010

world food day 16 oct

औराद
परिसरात ९ गावात 188 कुपोषित बालके  ,८६५ कमी वजनाचे ,१९८६ साधारण वजनाचे

Monday, September 27, 2010

औराद शहरात २५/९/२०१०
रोजी मुसळधार पाउस जहाला मेन रोड वरील फोटो

Sunday, September 12, 2010

औराद पुलिस ठाणे ३६  गावात २५  गणपती औराद शहरात १० गणपती बसवण्यात आले , एक गाव एक गणपती tagarkheda ,हलसी ,हलगरा, hanumantwadi ,ambulga ,नदिवादी,हंचानाल ,होसुर ,हंगारगा, tadmugali ,शेल्गी ,कल्मुगली ,malegaion ,tambalwadi ,तम्बाला, चान्दोरी, येल्नुर ,बोर्सुरी ,सावरी,मानेजवल्गा, gungaraga ,माकनी ,bendaga  अदि  गावात २५ गणपती
गणेश उस्तव सन उत्सवात साजरा केला जात आहे

Saturday, September 11, 2010

औराद परिसरात शुक्रुवार पासून पाउस बंद zhala  शेतकरी वर्गात समाधान
१ )औराद शहरात रमजान ईद उत्साहात साजरी
२) औराद पुलिस ठाणे अंतर्गत २५ गणपती बसले

Wednesday, September 8, 2010

औराद मादीम कॉलेज येथे म. न. से. शाखा स्थापन करताना अभय सोलुंके

Tuesday, September 7, 2010

औराद पावसाची ८/०९/२०१० नोंद ५.६ मी .मी. टोटल ९५८.६ मी.मी.
औराद नावाची अनेक गावे आहेत पण औराद शाहाजनी नाव लागले  कसे हे अनेकाना माहित नाही शाहाजन नावाचा संत फिरत आला होता
२) औराद पूर्वी अंधरा प्रदेशातील तेलंगाना च भाग होता त्या वेळी तेलंगाना राज्याच्या मुलीच्या लगनात औराद
पान-सुपारी साठी म्हणून औराद अन्दन दिले होते
३) औराद च्या भूमीवर लता मंगेशकर ,माई मंगेशकर , पंडित रधायानाथ मंगेशकर ,गदी माडगुलकर,हरिष बिमानी ,सुरेश वाडकर ,उषा मंगेशकर ,आशा मंगेशकर  या महान हस्ती  ची पाय लागली
१)औराद परिसरात ९५५ मी .मी. पाउस अता पर्यन्त पडला आहे १० वर्षातील रेकॉर्ड आहे 
२) औराद सत्ता परिवर्तन सरपंचापदी गोविंदराव वाघमारे गुरूजी
३) महारास्ट्र-कर्नाटका सीमे पासून मादीम कॉलेज पर्यंत ४ पदरी रोड होणार
४) औराद -निलंगा रोड साठी ४ कोटि १९ लक्ष  RS  मंज़ूर
५) विमा वाटप डी सी सी  बँकेत सुरु
औराद शाहाजनी येथे  पानी -पानी
औराद परिसरात आलेलेया मांजरा-तेरना नदी पाण्याने परिसरातील पीकात पानी आले त्या पाण्याने अतोनात नुकसान जहाले
औराद शाजानी बस-स्टैंड दुरावास्ता