Tuesday, September 7, 2010

१)औराद परिसरात ९५५ मी .मी. पाउस अता पर्यन्त पडला आहे १० वर्षातील रेकॉर्ड आहे 
२) औराद सत्ता परिवर्तन सरपंचापदी गोविंदराव वाघमारे गुरूजी
३) महारास्ट्र-कर्नाटका सीमे पासून मादीम कॉलेज पर्यंत ४ पदरी रोड होणार
४) औराद -निलंगा रोड साठी ४ कोटि १९ लक्ष  RS  मंज़ूर
५) विमा वाटप डी सी सी  बँकेत सुरु

No comments:

Post a Comment