औराद नावाची अनेक गावे आहेत पण औराद शाहाजनी नाव लागले कसे हे अनेकाना माहित नाही शाहाजन नावाचा संत फिरत आला होता
२) औराद पूर्वी अंधरा प्रदेशातील तेलंगाना च भाग होता त्या वेळी तेलंगाना राज्याच्या मुलीच्या लगनात औराद
पान-सुपारी साठी म्हणून औराद अन्दन दिले होते
३) औराद च्या भूमीवर लता मंगेशकर ,माई मंगेशकर , पंडित रधायानाथ मंगेशकर ,गदी माडगुलकर,हरिष बिमानी ,सुरेश वाडकर ,उषा मंगेशकर ,आशा मंगेशकर या महान हस्ती ची पाय लागली
No comments:
Post a Comment