पुरुषाला स्त्री सारखे दुख पचविन्याचे सामर्थ दिले असते तर विदर्भात शेत -करी यांच्या आत्महत्या कमी जाहल्या असत्या. स्त्री मधी वेदना, दुख पचविन्याची सामर्थ आहे .आपन याचे प्रदर्शन करतो हे जो पचवतो तो मानव होए. जीवनाची राख रांगोली करून राखे सारखे उडून जायाचे नसते त्या राखेतून ठिणगी बनुन जीवनाला नवा आयाम देण्याचे सामर्थ आसले पाहिजे.आजकालची तरुण प्रेम भंग जहाला म्हणून आत्महत्या करतात किव्हा इतराला मारतात.जगाल तर प्रीती आहे मराल तर प्रेत आहे ...........सिंधुताई सपकाळ ."उषाकाल " कवीतासंग्र्हाचे उदघाटन प्रसंग औराद शाह्जनी
No comments:
Post a Comment