Tuesday, April 26, 2011

शेती कशी करू ............अवकाली पाउस ,वादळी वारे ,वीजा पड़ने ,आद्रता वाढने ,विधुत पुरवठा खंडित ,मजूर न मिलने,शाशकीय योजना तोंडाला पुसने ,उत्पादन पेक्षा खर्च जास्त ,दर कमी, दलाल,आड़ते,यांची लुबड्नुक .थोड़े दर वाढले की भाव वाढ? अहो आम्हालाही वेतन आयोग लावा की नाही तर हामी भाव द्या की . 

Sunday, February 13, 2011

आपले  आयूष्य किती ? निर्मात्याने इतर प्राणी पक्षी या पेक्षा मानवाला सर्वाधिक आयूष्य दिले आज आपले यातील ३० टक्के आयूष्य कमी आपल्या हाताने कमी करून घेतलो आहोत १०५/११० वर्षाचा माणसाचे निधन जहाले हे फहार कमी वाचण्यात येत आहे .पण ३०/३५/४५/५०/५६/लास्ट ६० हे आपले आयूष्य याचे वय जहाले आहे बड़ी ज़ोअरी भाकर आता ह्याब्रिड भाकर ती पण केमिकल ची दूध ते पण injection  देऊन काढलेले .चटपटी वस्तु ,वेसन .या सर्वाने आपले आयूष्य ?..पूर्वी पट-पट मरण होते आता मरण लवकर पण त्रास ? येत्या काही वर्षात ६५ टक्के मानव सुगर ,बी.पी .विविध रोग यात गुर पटलेला आसेल..आपले आयूष्य आता आपण स्वत . ठरवा ....... 

Saturday, January 29, 2011

पिसारा काढलेला उंदीर ......लातूर- बीदर रोड वर शनिवारी पिसारा काढलेला उंदीर दिसला  वेळ रात्रची त्या मुले फोटो घेता आले नाही .पण संशोधनाचा विषय आहे आपले मत

Saturday, January 22, 2011

डोक्यावर लटकते प्रेत मुलीचे जन्मदात्याच्या डोक्यात भुत पैश्याचे .. .१४ तास प्रेत लटकत अखेर २.५ लाख .तिची किमत मरणाची .हे आहे सीमा भागातील कर्नाटकातील एकागावातिल रविवारची सत्यता .पहाटे नवविवहितेची हत्या करून प्रेत घराबाहेर लटवत ठेवले ११ वा. माहेरची मंडली आली आक्रोश जहाला प्रेत तशेच मांडवली सुरु ११.लाख मागणी अखेर पुलिस आले ६.pm .जहाले २.५ लाख. मांडवली अन लटकते प्रेत ७.pm .खाली उतरले पुलिस ठाण्यात आकस्मात मृतु नोंद जाहली.ही आहे त्या स्त्री ची सत्य कहानी ........

Friday, December 24, 2010

पुरुषाला स्त्री सारखे दुख पचविन्याचे सामर्थ दिले असते तर विदर्भात शेत -करी  यांच्या आत्महत्या कमी जाहल्या असत्या. स्त्री मधी वेदना, दुख पचविन्याची सामर्थ आहे .आपन याचे प्रदर्शन करतो हे जो पचवतो तो मानव होए. जीवनाची राख रांगोली करून राखे सारखे उडून जायाचे नसते त्या राखेतून ठिणगी बनुन जीवनाला नवा आयाम देण्याचे सामर्थ आसले पाहिजे.आजकालची तरुण प्रेम भंग जहाला म्हणून आत्महत्या करतात किव्हा इतराला मारतात.जगाल तर प्रीती आहे मराल तर प्रेत आहे ...........सिंधुताई सपकाळ ."उषाकाल " कवीतासंग्र्हाचे  उदघाटन प्रसंग औराद शाह्जनी

Saturday, October 23, 2010


औराद म.डी.म.मधे विभागीय क्याराम  स्पर्धा घेण्यात अली २२/१०/2010

Thursday, October 21, 2010

a
औराद येथील कोल्हापुरी पाट बंधारा गेट तुटला पानी कर्नाटकात जात अहे dyam खाली होण्याची भीती tagarkheda dyam  ला धोका वाढला ३.६६६ म.म.म.क्यू.पानी .१ तासाला हजारो कुसेस पानी विसर्ग होत आहे .