आपले आयूष्य किती ? निर्मात्याने इतर प्राणी पक्षी या पेक्षा मानवाला सर्वाधिक आयूष्य दिले आज आपले यातील ३० टक्के आयूष्य कमी आपल्या हाताने कमी करून घेतलो आहोत १०५/११० वर्षाचा माणसाचे निधन जहाले हे फहार कमी वाचण्यात येत आहे .पण ३०/३५/४५/५०/५६/लास्ट ६० हे आपले आयूष्य याचे वय जहाले आहे बड़ी ज़ोअरी भाकर आता ह्याब्रिड भाकर ती पण केमिकल ची दूध ते पण injection देऊन काढलेले .चटपटी वस्तु ,वेसन .या सर्वाने आपले आयूष्य ?..पूर्वी पट-पट मरण होते आता मरण लवकर पण त्रास ? येत्या काही वर्षात ६५ टक्के मानव सुगर ,बी.पी .विविध रोग यात गुर पटलेला आसेल..आपले आयूष्य आता आपण स्वत . ठरवा .......
No comments:
Post a Comment