पिसारा काढलेला उंदीर ......लातूर- बीदर रोड वर शनिवारी पिसारा काढलेला उंदीर दिसला वेळ रात्रची त्या मुले फोटो घेता आले नाही .पण संशोधनाचा विषय आहे आपले मत
Saturday, January 29, 2011
Saturday, January 22, 2011
डोक्यावर लटकते प्रेत मुलीचे जन्मदात्याच्या डोक्यात भुत पैश्याचे .. .१४ तास प्रेत लटकत अखेर २.५ लाख .तिची किमत मरणाची .हे आहे सीमा भागातील कर्नाटकातील एकागावातिल रविवारची सत्यता .पहाटे नवविवहितेची हत्या करून प्रेत घराबाहेर लटवत ठेवले ११ वा. माहेरची मंडली आली आक्रोश जहाला प्रेत तशेच मांडवली सुरु ११.लाख मागणी अखेर पुलिस आले ६.pm .जहाले २.५ लाख. मांडवली अन लटकते प्रेत ७.pm .खाली उतरले पुलिस ठाण्यात आकस्मात मृतु नोंद जाहली.ही आहे त्या स्त्री ची सत्य कहानी ........
Subscribe to:
Comments (Atom)